जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय नेते शरद यादव मुंबईत येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात 'सांझी विरासत बचाओ सम्मेलन' पार पडणार आहे.
खासदार आनंद शर्मा, कॉ. सीताराम येचुरी, खासदार तारिक अन्वर, खासदार जयप्रकाश यादव, खासदार बाबुराव मरांडी, खासदार अशोक चव्हाण, खासदार राजू शेट्टी, सुनिल तटकरे, अबू आजमी, जयंत चौधरी, अशोक ढवळे हे सर्व नेते मंडळी येणार आहेत.
तुम्हीही यायला हवं,
जरूर या.
आपला,
आमदार कपिल पाटील
प्रदेश अध्यक्ष, जदयु महाराष्ट्र
प्रदेश अध्यक्ष, जदयु महाराष्ट्र
No comments:
Post a Comment