शिक्षक भारतीच्या प्रयत्नाने सुरू झालेली टीचर्स स्पेशल ट्रेन दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत यूपीला वाराणसी, जौनपूर, गोरखपूर मार्गे जाते. सुरू झाल्यापासून यात कधी खंड पडलेला नाही. मात्र यावेळी कोरोनामुळे ट्रेनच बंद होत्या.
गेल्या आठवड्यात ट्रेन सुरू झाल्या. टीचर्स ट्रेनबद्दल पुन्हा विचारणा झाली. अनेक शिक्षकांना कोरोना ड्युटी लागली होती, पण ते म्हणाले आम्ही किमान आमच्या कुटूंबियांना तरी गावी पाठवून देतो. ट्रेन गेली तरच हे शक्य आहे. म्हणून मोठया प्रयत्नाने ट्रेनसाठी पाठपुरावा केला. एक श्रमिक ट्रेन खास शिक्षक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी मंजूरही झाली.
पण 1700 विघ्न पुन्हा आली. अगदी शेवटच्या क्षणी ट्रेन रद्द होईल की काय? अशी स्थिती होती. आदल्या दिवशी 17 ट्रेन रद्द झाल्या होत्या. पोलीस अधिकारी हवालदिल होते.
पण शेवटी एक उपाय सापडला. मी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोरिवलीचे खासदार गोपाळ शेट्टी यांनाच विनंती केली. कारण केंद्रात, रेल्वे मंत्रालय त्यांचंच सरकार आहे. त्यांनीही विनाविलंब चक्र फिरवली आणि अगदी शेवटच्या क्षणी ट्रेनचं नोटिफिकेशन निघालं. बोरिवलीतून जौनपूरसाठी 21 मे रोजी दुपारी ट्रेन सुटण्याचं निश्चित झालं. शिक्षकांना कळवण्यासाठी काही तासांचा अवधी मिळाला. खूप धावपळ झाली. खूप त्रास झाला. लांबून लोकांना यायचं होतं. पण शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय मिळून जवळपास 1500 जण या ट्रेनने रवानाही झाले.
विशेष म्हणजे ट्रेनचा पूर्ण खर्च महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री निधीतून मंजूर झाला. त्यामुळे कुणालाही रेल्वेचं भाडंही द्यावं लागलं नाही. याकामी अनेकांची मदत झाली. या ट्रेनसाठी सर्वप्रथम मदतीचा हात दिला तो मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी.
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी यांचे विशेष आभार!
फडणवीस साहेब आणि शेट्टी साहेब यांनी शेवटच्या क्षणी मदत केली नसती तर ही ट्रेन जवळजवळ रद्द झाल्यात जमा होती.
प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस
आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी डॉ. डी. एस. स्वामी, डीसीपी परोपकारी, पोलीस इन्स्पेक्टर मुजावर, इन्स्पेक्टर सुहास पाटील, इन्स्पेक्टर आव्हाड, पश्चिम रेल्वेचे विभागीय प्रमुख शैलेंद्र कुमार, सतीश मिश्रा यांचीही या टीचर्स स्पेशल ट्रेनसाठी मदत झाली. त्यांचेही आभार!
आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी डॉ. डी. एस. स्वामी, डीसीपी परोपकारी, पोलीस इन्स्पेक्टर मुजावर, इन्स्पेक्टर सुहास पाटील, इन्स्पेक्टर आव्हाड, पश्चिम रेल्वेचे विभागीय प्रमुख शैलेंद्र कुमार, सतीश मिश्रा यांचीही या टीचर्स स्पेशल ट्रेनसाठी मदत झाली. त्यांचेही आभार!
ट्रेन वेळेवर लागल्यामुळे वसई, नालासोपाराहुन लोकांना घेऊन येण्याची अडचण झाली होती. कोणतीही वाहन व्यवस्था नव्हती. शेवटच्या क्षणी आमदार हितेंद्र ठाकूर यांना फोन केला. त्यांनी ताबडतोब 6 बसेस विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे वसई, नालासोपाराहुनही शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय बोरिवलीला वेळेत येऊ शकले. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, अजीव पाटील, कैलास पाटील, दिपू ठाकूर यांचेही मनःपूर्वक आभार!
ट्रेन येतेय म्हटल्याबरोबर माझ्यासोबत नेहमी सावलीप्रमाणे राहणारे माझे सहकारी अरविंद सावला ताबडतोब हजर झाले. रोहित ढाले, विकास पटेकर, निलेश झेंडे आणि छात्र भारतीची टीम डेपोवर हजर झाली. शिक्षक भारतीचे ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख हजर होते. मनोज पाल सर सकाळपासून मदतीला उभे होते. बेस्ट कर्मचारी महेश दाभोळकर, रेल्वेच्या सेवेत कोरोना ड्युटीवर असलेले शिक्षक शाम चव्हाण, नरेंद्र पाटील, राजू ब्रम्हणे हेही मदतीला आले.
ट्रेन येतेय म्हटल्याबरोबर माझ्यासोबत नेहमी सावलीप्रमाणे राहणारे माझे सहकारी अरविंद सावला ताबडतोब हजर झाले. रोहित ढाले, विकास पटेकर, निलेश झेंडे आणि छात्र भारतीची टीम डेपोवर हजर झाली. शिक्षक भारतीचे ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख हजर होते. मनोज पाल सर सकाळपासून मदतीला उभे होते. बेस्ट कर्मचारी महेश दाभोळकर, रेल्वेच्या सेवेत कोरोना ड्युटीवर असलेले शिक्षक शाम चव्हाण, नरेंद्र पाटील, राजू ब्रम्हणे हेही मदतीला आले.
या ट्रेनसाठी माताचरण मिश्रा आणि लालबहादूर यादव यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचं मनोगत खाली देत आहे.
- कपिल पाटील
---------------------
मित्रों! शिक्षक विशेष गाड़ी आज बोरीवली से अपरान्ह ३.३०बजे छूटी।
किसी भी यात्री से कोई शुल्क /किराया नहीं लिया गया।
नैन्सी बस डिपो (बोरीवली) से लोगों को बेस्ट बस द्वारा बोरीवली रेलवे स्टेशन ले जाया गया। गेट पर ही उनको टिकट,नाश्ता और पानी मुफ्त में दिया गया। बड़े इत्मीनान से बिना किसी हड़बड़ी के लोगों को क्रमशः बोगी में बिठा दिया गया।
मित्रों ! आदरणीय कपिल पाटिल साहब जिस तत्परता से गाड़ी की व्यवस्था में लगे थे,हम उनके बहुत ही आभारी हैं। बीच बीच में कुछ अनिश्चितता की स्थिति बन जाती थी, उसमें आदरणीय कपिल पाटिल साहब का कोई दोष नहीं। रेलवे विभाग जैसी जानकारी देता था, वे उसी तरह हमें बताते थे, अतः हमें उनकी मज़बूरी को समझना चाहिए। वे लगातार प्रयासरत रहे,वे स्वयं इत्मीनान से सो भी नहीं पा रहे थे।
गाड़ी रद्द होने की उनकी तरफ से कोई सूचना जारी नहीं की गई।
मैने व्यक्तिगत फोन करके पूछा कि ,"सर! लोगों के फोन आ रहे हैं, क्या कहा जाय? क्या वास्तव में गाड़ी रद्द कर दी गई?"
उन्होंने कहा कि, " रेल विभाग हमें गाड़ी देने की बात कर रहा है, फिर हम रद्द होने की सूचना कैसे दे सकते हैं? हां, समय की जानकारी वे नहीं दे रहे हैं।"
और जैसे ही उनको जानकारी मिली, तुरन्त सक्रिय हो गए। मुझे तुरन्त फोन करके लोगों को सूचित करने के लिए कहा और नियत स्थान पर शीघ्र पहुंचने के लिए बोला, मेरे आने से पूर्व ही कपिल पाटिल साहब नैन्सी बस डिपो पहुंच गए, फिर उन्होंने फोन करके पूछा भी कि लालबहादुर जी कहां हो?
खैर, माता चरण गुरुजी घर से हमारे लिए बेचैन थे, बराबर संपर्क बनाए हुए थे, जो भी सूचना मिलती, तुरन्त हमें अवगत कराते। माता चरण मिश्रा सर को हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि उनका प्रयास आखिर सफल रहा।
हम अपने माननीय विधायक कपिल पाटिल साहब के आभारी हैं, और उन्हें बहुत बहुत साधुवाद कि उन्होंने इस संकट की घड़ी में हमारी बहुत बड़ी सहायता की, जबकि हम निराश हो चुके थे।
उनके सहयोगी अरविंद सावला साहब को भी बहुत बहुत धन्यवाद्वे बराबर संपर्क में थे और अपनी क्षमतानुसार हमारे लिए प्रयासरत रहे।
मित्रों! मुझसे व्यक्तिगत से बहुत सारे लोगों ने संपर्क किया और मैं बराबर सबको सकारात्मक सहयोग की बात की। यदि किसी का फोन मिस भी हुआ तो मैने पुनः उनसे संपर्क किया।
कदाचित मैं किसी का कुछ भी सहयोग न कर पाया हूं, तो उसके लिए क्षमा प्रार्थी हूं।
माता चरण मिश्रा सर ने मुझे जो जिम्मेदारी दी थी, उसका मैने कितना निर्वहन किया, मुझे नहीं पता, फिर भी यदि मेरे द्वारा किसी की भावना को किसी प्रकार ठेस पहुंची हो तो उनसे पुनः हाथ जोड़कर क्षमा मांगता हूं।
आपका मित्र
लालबहादुर यादव कमल
---------------------
एलबी सर, आपकी सारी बातें अक्षरशः सत्य हैं। इस कार्य के लिये कपिल सर को बहुत परिश्रम करना पड़ा। हालांकि मैं आज सुबह निराश हो चुका था। किंतु विस्वास का एक कोना था जहां यह सुनाई पड़ता था कि कपिल सर कभी हताश, निराश या पूरी तरह से असफल नहीं हुये तो आज कैसे होंगे।
अंततः रेलवे ने देर से ही सही किन्तु अपना वादा पूरा किया। समय की कमी होने में कपिल सर और हमारी पूरी टीम का कोई रोल नहीं था। रेलवे ने ही नोटिफिकेशन में देरी की। जिससे हमारे बहुत से शिक्षक मित्र नहीं पहुँच पाए। जिनके लिए यह सब किया गया उसमें से कुछ शिक्षक जाने से रह गए। इसका हम सबको दुख है। किसी भी त्रुटि के लिए मैं पूरी टीम की तरफ से क्षमाप्रार्थी हूँ।
मैं कपिल पाटिल सर, रामनयन दुबे, एलबी यादव, विनय बाबू, अशोक सिंह, दुर्गाप्रसाद मिश्र, केपी चौहान, अरविंद सावला, रामलोचन पटेल, डीएस यादव का आभारी हूँ, जिन्होंने मुझे संबल प्रदान किया और शिक्षक यात्रियों का सहयोग किया।
पुनः सभी का धन्यवाद एवं अभिनन्दन
आपका,
माताचरण मिश्रा
आमचे आमदार लय भारी
ReplyDeleteओन्ली कपिल भाऊ
शिक्षकांचे मसिहा!
ReplyDeleteसलाम
ReplyDeleteशिक्षक भारतीचे संस्थापक.मा.आ.कपिल पाटील सरांची शिक्षकांविषयीची असणारी तळमळ खरोखरच प्रशंसनीय आहे..आज त्यांनी परत एकदा हे दाखवून दिलं धीर धरा नेटानं लढा यश आपल्याच हाती आहे।।।
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteEtki Kalaji Ghenare Amdar Saheb,Salam...
ReplyDeleteबहुत सुंदर और सफल प्रयास। कपिल पाटिल जी के ऐसे ही सेवाभावी जिद्दी जुनून श्रेष्ठ लोकनेता के रूप में इन्हें स्थापित किया है। आनेवाले कई दशक तक पाटिल जी लोकप्रिय मार्गदर्शक के रूप में शिक्षकों का नेतृत्व करते रहेंगे।
ReplyDeleteसलाम
ReplyDeleteसलाम
ReplyDeleteGood job sirji MLA kapil patil sir is gret man
ReplyDelete