tag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post1694780891217918996..comments2024-03-08T21:37:21.728+05:30Comments on Kapil Harischandra Patil: कोरोना काळातलं शिक्षण ...Kapil Patilhttp://www.blogger.com/profile/10267057448653271927noreply@blogger.comBlogger75125tag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-88780865275234710892020-05-28T13:13:31.291+05:302020-05-28T13:13:31.291+05:30Hon.Kapil Patil
MLA.
Please consider the physical...Hon.Kapil Patil
MLA.
Please consider the physical education teacher and subject while doing the plan for year 2020-21.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05988274589047390168noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-9800197306460823802020-05-27T21:57:28.724+05:302020-05-27T21:57:28.724+05:30आम्हा सर्व वस्ती शाळा शिक्षकांचे दैवत आहेत साहेब अ...आम्हा सर्व वस्ती शाळा शिक्षकांचे दैवत आहेत साहेब अतिशय संवेदनशील व आभ्यास आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/07116120850094426852noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-2362481959446873522020-05-27T20:04:45.065+05:302020-05-27T20:04:45.065+05:30🙏काव्यलता 🙏
तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
चुकांना ...🙏काव्यलता 🙏
तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
चुकांना शिक्षा
दारू परवान्याची
प्रौढांना प्रतिक्षा
ठाऊकआहेवाढतोय
जीवघेणा विळखा
महसूलामागे तरी
पळतोय सारखा
सुरू करायला नाही
तसे सोडायलाही नाही
परिस्थितीच शिकवते
दारूविना जगायलाही!
बुडलेला निधी मोजता येईल
पण प्रेतांचे नको ढीग
स्वातंत्र्यापासून ह्याचनिधीने
घेऊआता प्रगतीचं पीक!
गिर्हाईक मिळेल च
परीक्षा वर्षाच्या शेवटीच
जीवन जगणं ही शिकूया
अंतिम नाती तीच !
सगळं चाललंय फास्ट
डिगर्यांचे वर्ष करा कमी
प्रत्येक कोर्स ने मिळावी
स्वावलंबनाची हमी!
भावी पेक्षा सध्याच्या
पिढीला द्या काम
प्रत्येक काम महत्वाचे
शोधा त्यातच राम!
काळानुरूप सत्य शोधून
करा तसे कायदे
झटपट निकालास
द्या थोडे फायदे!
किती कसे कमवते घरात
पहा आर्थिक स्थिती
समानता समतेने वाटा
मग कसली भीती?
अपंग जोडीदार
मायबापबहीणभाऊ
अधिकारी-कर्मचारी सह
हक्काने कायद्यातघेऊ!
ऐच्छिकविषयांची सक्तीनसावी
डीएडवर नोकरीपात्रता पहावी
बीएडप्रमोशनशिकवूसारेकाही
पदवीधर ऑर्डरवर विषय नाही
'बीएड'नियमित सरकारीत
मेरिटमुळं वेतनइन्क्रिमेंटलाॅस
खाजगीवाले 99%
लाभ मिळवती हमखास!
सरकारीदवाखान्यात लेकरंदोन
सरकारी तच ऑपरेशन
आयुष्यातएक वेतनवाढ
द्या स्वस्त औषधी-रेशन!
परस्पर विरोधी आदेश नकोना
प्रतिज्ञेनंतर गणवेषाला
म्हणतात जात पहा ना!
सरकारी कर्मचार्याला
दोन अपत्य बंधन
शालेयव्यवस्थापन समितीला ही लावा हाच नियम!
कमीलेकरांमागे ठेवा
संचमान्यता अट
गल्लोगल्ली शाळांत
कुठून टिकवावा पट!
विशेषलेकरासाठी
आईवडीलकर्मचार्याला
क्रीडारजापेन्शन राखीव कोटा
दिव्यांगजोडीदार एकलला
बालसंगोपन रजा,दोन च लेकरांना द्या नोकरीत वाटा!
एकल कमावत्याची
बदली जवळ प्रथम
जोडीवाल्यांना सोबत देऊ
होईल का हजम!
एकलला सिटीअलाउन्स
माजीसैनिकएकलपुत्रआठवू
आरटीई एसपीआय पोलीस
वय कायदा दिनांक एकचठेवू!
सीबीएसईला क्रीडागुणलाभ
स्टेटबोर्ड सम देऊ
आपत्कालात पगारकपात
प्रत्येकाची समस्या सोडवू!
शिक्षकासम क्लर्क शिपाई
कलाक्रीडा ची बदली हवी
प्रमोशन खुले प्राथमिकसाठी
शैक्षणिक पात्रता पहावी
स्थानिकभाषक तसाप्रत्येक संवर्गशिक्षक मिळूनबनावास्टाफ
उपलब्ध साधनेपाहूनघ्या
अवघड सोपे क्षेत्रात!
शिक्षणच सर्वांना मोफत
मग शिष्यवृत्ती कशाला?
सुटीत पोरं गावाला
तांदूळ वाटायचे कुणाला?
कलाक्रीडाशिक्षकक्लर्कशिपाई
सर्वांगीण विकासा हात देई
प्रत्येक घटकाची शाळेत गरज
एकजुटीने कोरोना पळेलखरंच
स्वतःला तेथे कल्पून कधीतरी
बदल थोडा घडवूया
एका सहीने पिढी बदलते
म्हणून 'इगो' बदलूया!
-लता कोलतेपाथ्रीकर
औरंगाबाद जि.तील एकमेव अपंगजोडीदार एकल महिला शिक्षिका, एम.ए.संस्कृत बीएड ,प्र.मु.अ.जि.प.प्रा. शा.सातारा तांडा केंद्र सातारा ता.जि.औरंगाबाद.🙏लता राधाकिसन पाथ्रीकरhttps://www.blogger.com/profile/02642060230187438740noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-19727907671405074152020-05-27T20:02:21.124+05:302020-05-27T20:02:21.124+05:30🙏काव्यलता 🙏
तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
चुकांना ...🙏काव्यलता 🙏
तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
चुकांना शिक्षा
दारू परवान्याची
प्रौढांना प्रतिक्षा
ठाऊकआहेवाढतोय
जीवघेणा विळखा
महसूलामागे तरी
पळतोय सारखा
सुरू करायला नाही
तसे सोडायलाही नाही
परिस्थितीच शिकवते
दारूविना जगायलाही!
बुडलेला निधी मोजता येईल
पण प्रेतांचे नको ढीग
स्वातंत्र्यापासून ह्याचनिधीने
घेऊआता प्रगतीचं पीक!
गिर्हाईक मिळेल च
परीक्षा वर्षाच्या शेवटीच
जीवन जगणं ही शिकूया
अंतिम नाती तीच !
सगळं चाललंय फास्ट
डिगर्यांचे वर्ष करा कमी
प्रत्येक कोर्स ने मिळावी
स्वावलंबनाची हमी!
भावी पेक्षा सध्याच्या
पिढीला द्या काम
प्रत्येक काम महत्वाचे
शोधा त्यातच राम!
काळानुरूप सत्य शोधून
करा तसे कायदे
झटपट निकालास
द्या थोडे फायदे!
किती कसे कमवते घरात
पहा आर्थिक स्थिती
समानता समतेने वाटा
मग कसली भीती?
अपंग जोडीदार
मायबापबहीणभाऊ
अधिकारी-कर्मचारी सह
हक्काने कायद्यातघेऊ!
ऐच्छिकविषयांची सक्तीनसावी
डीएडवर नोकरीपात्रता पहावी
बीएडप्रमोशनशिकवूसारेकाही
पदवीधर ऑर्डरवर विषय नाही
'बीएड'नियमित सरकारीत
मेरिटमुळं वेतनइन्क्रिमेंटलाॅस
खाजगीवाले 99%
लाभ मिळवती हमखास!
सरकारीदवाखान्यात लेकरंदोन
सरकारी तच ऑपरेशन
आयुष्यातएक वेतनवाढ
द्या स्वस्त औषधी-रेशन!
परस्पर विरोधी आदेश नकोना
प्रतिज्ञेनंतर गणवेषाला
म्हणतात जात पहा ना!
सरकारी कर्मचार्याला
दोन अपत्य बंधन
शालेयव्यवस्थापन समितीला ही लावा हाच नियम!
कमीलेकरांमागे ठेवा
संचमान्यता अट
गल्लोगल्ली शाळांत
कुठून टिकवावा पट!
विशेषलेकरासाठी
आईवडीलकर्मचार्याला
क्रीडारजापेन्शन राखीव कोटा
दिव्यांगजोडीदार एकलला
बालसंगोपन रजा,दोन च लेकरांना द्या नोकरीत वाटा!
एकल कमावत्याची
बदली जवळ प्रथम
जोडीवाल्यांना सोबत देऊ
होईल का हजम!
एकलला सिटीअलाउन्स
माजीसैनिकएकलपुत्रआठवू
आरटीई एसपीआय पोलीस
वय कायदा दिनांक एकचठेवू!
सीबीएसईला क्रीडागुणलाभ
स्टेटबोर्ड सम देऊ
आपत्कालात पगारकपात
प्रत्येकाची समस्या सोडवू!
शिक्षकासम क्लर्क शिपाई
कलाक्रीडा ची बदली हवी
प्रमोशन खुले प्राथमिकसाठी
शैक्षणिक पात्रता पहावी
स्थानिकभाषक तसाप्रत्येक संवर्गशिक्षक मिळूनबनावास्टाफ
उपलब्ध साधनेपाहूनघ्या
अवघड सोपे क्षेत्रात!
शिक्षणच सर्वांना मोफत
मग शिष्यवृत्ती कशाला?
सुटीत पोरं गावाला
तांदूळ वाटायचे कुणाला?
कलाक्रीडाशिक्षकक्लर्कशिपाई
सर्वांगीण विकासा हात देई
प्रत्येक घटकाची शाळेत गरज
एकजुटीने कोरोना पळेलखरंच
स्वतःला तेथे कल्पून कधीतरी
बदल थोडा घडवूया
एका सहीने पिढी बदलते
म्हणून 'इगो' बदलूया!
-लता कोलतेपाथ्रीकर
औरंगाबाद जि.तील एकमेव अपंगजोडीदार एकल महिला शिक्षिका, एम.ए.संस्कृत बीएड ,प्र.मु.अ.जि.प.प्रा. शा.सातारा तांडा केंद्र सातारा ता.जि.औरंगाबाद.🙏लता राधाकिसन पाथ्रीकरhttps://www.blogger.com/profile/02642060230187438740noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-33648336225303934842020-05-27T19:32:18.125+05:302020-05-27T19:32:18.125+05:30मा.आ.कपिल पाटीलसो वि. प. स.
महोदय,
आपण अनुदानित ,...मा.आ.कपिल पाटीलसो वि. प. स.
महोदय,
आपण अनुदानित , विनाअनुदानित शाळा व शिक्षक, नाॅन ग्रँट सॅलरी व कोरोना महामारी च्या अनुषंगाने शिक्षणाच्या साठी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल...अभिनंदन!!
खालील मुद्दे विचारात घ्यावेत.....
1.विद्यार्थी ,शिक्षक, कर्मचारी यांची वारंवार वैद्यकीय तपासणी करणे 2.क्रीडा शिक्षकांना पूर्णवेळ शारीरिक शिक्षणाचे काम द्यावे,म्हणजेच इतर विषयांचे कामाची जबाबदारी देऊ नये.तसेच प्रत्येक शाळेत/ महाविद्यालयात 250 /500 विद्यार्थ्यामागे क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.त्यामुळे खऱ्या अर्थाने शारीरिक तंदुरुस्ती राहील व व उत्तम खेळाडू निर्माण होण्यास मदतच होईल.
3.नियत वयोमानानुसार किंवा काही कारणास्तव म्हणजेच निधन स्वेच्छानिवृत्ती इ.कारणास्तव रिक्त झालेल्या जागा भरण्यास परवानगी देणे, कारण असलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ताण पडणार नाही.
4. कोरोणा महामारी हा विषय महत्वाचा असला तरी भविष्याचा दृष्टीने पूर्णपणे सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे
आपला शिक्षक सहकारी,
डाॅ.दीपक पाटील डांगे
कराड. पाटणAnonymoushttps://www.blogger.com/profile/09272769098182089476noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-16304070235213930132020-05-27T18:02:46.775+05:302020-05-27T18:02:46.775+05:30आजच्या काळात मा.आदरणीय आमदार श्री.कपिलभाऊ सारख्या ...आजच्या काळात मा.आदरणीय आमदार श्री.कपिलभाऊ सारख्या विचारवंत व्यक्तिमत्वाची खुप आवश्यकता आहे.🌹🌹🌹🌺🌺🌺Anonymoushttps://www.blogger.com/profile/06026731585047157059noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-68753609994453479912020-05-27T15:40:20.236+05:302020-05-27T15:40:20.236+05:30महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती टिकवणे व वृद्धिंगत क...महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती टिकवणे व वृद्धिंगत करण्यासाठी शालेय पातळीवरील महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा शिक्षक(क्रीडा शिक्षक).शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या तो हद्दपार झालाय.आपण विद्यार्थी व शिक्षक हिताचा निर्णय घेण्यास शासनास आग्रह धराल अशी समस्त शारीरिक शिक्षण शिक्षक आहे.
अशोक सरोदे
शिक्षक समुपदेशक,
बालमोहन विद्यामंदिर, दादर अशोक सरोदेhttps://www.blogger.com/profile/04218019625304945526noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-55502585301254373342020-05-27T14:50:17.709+05:302020-05-27T14:50:17.709+05:30खुपच छान सर्व मुद्दे अतिशय काळजीपूर्वक घेऊन मांडणी...खुपच छान सर्व मुद्दे अतिशय काळजीपूर्वक घेऊन मांडणी केली आहे फक्त तिचा विचार होवून आमलात आणण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवी हीच सदिच्छा Anonymoushttps://www.blogger.com/profile/11555730980692466138noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-50634880434337691172020-05-27T13:16:46.529+05:302020-05-27T13:16:46.529+05:30सध्या कोरोना प्रसार पूर्णपणे थांबेपर्यंत फक्त आँँन...सध्या कोरोना प्रसार पूर्णपणे थांबेपर्यंत फक्त आँँनलाईनच म्हणजे घरबसल्या whats app व Zoom सारख्या अँपचा वापर करून आँनलाइन शाळा सुरु करता येतील यात कसलाच धोका वाटत नाही. शिक्षणही सुरु राहील व फिजिकल डिस्टन्सही राहील. हनुमंत वराट
ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड जि. अहमदनगर.Anonymoushttps://www.blogger.com/profile/07295488421625575734noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-17622824856356914132020-05-27T12:28:28.493+05:302020-05-27T12:28:28.493+05:30विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी शाळेत शारीरिक शिक्षण ...विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी शाळेत शारीरिक शिक्षण महत्वाचे

शालेय स्तरावर विविध विषयाच्या अध्यापनातून विद्यार्थी बौद्धीक, भावनीक, मानसिक क्षमता आत्मसात करतील. परंतु कोरोनाला हद्दपार करण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता विकसीत होणे महत्वाचे आहे. औषधोपचाराने विकसित झालेली प्रतिकार शक्ती अधिक काळ टिकणारी नसून योग, प्राणायम, व्यायाम व शारीरिक कसरती या माध्यमातून प्राप्त झालेली प्रतिकार शक्ती आयुष्यभर टिकणारी असते. बदलत्या शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षण हे अग्रस्थानी ठेवून या राज्यातील लाखो करोडो बालकांना आरोग्य संपन्न तसेच करोडो कुटुंबाचे संरक्षण व जागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणच करु शकते. त्यामुळे कोरोना युद्धात शासन व आरोग्य विभागास मोठी मदत शारीरिक शिक्षणाच्या अध्यापनातून होणार असल्याने शारीरिक शिक्षणास सक्तीची दररोज एक तासिका देऊन आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविणे शक्य होऊ शकते .
कृपया 2014-15 पासून शारीरिक शिक्षण शिक्षक व्यवस्थेतून हद्दपार झालाय, आज तो फक्त तांत्रिक दृष्टीकोनातून व्यवस्थेत दिसतोय, रेकॉर्डवरती नाही . त्यामुळे आम्हाला आपली अभ्यासपूर्ण साथ व मदतीचा हात हवा आहे. अन्यथा आमची ही शेवटची पिढी ठरेल .

आपला नम्र
राजेंद्र कोतकर
अध्यक्ष राज्य क्रीडा शिक्षक महासंघ
राजेंद्र कोतकरhttps://www.blogger.com/profile/08367502535062213080noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-82539126267405211582020-05-27T12:17:01.909+05:302020-05-27T12:17:01.909+05:30आमदार साहेब
आपण सर्वसमावेशक मागणी करून समतोल...आमदार साहेब
आपण सर्वसमावेशक मागणी करून समतोल साधत शिक्षणासंबंधी आपली बांधिलकी दृढ केली आहे . आज शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटक चातकाप्रमाणे वाट पाहतोय ती न्यायाची. हा न्याय आपल्या अभ्यासू वृत्तीतून नक्कीच शिक्षकांना मिळेल यात प्रत्येक जण आशावादी आहे . आपण विधीमंडळात आवाज उठवा आम्ही रस्त्यावर उतरतो . विधीमंडळातील आणि विधी मंडळाबाहेरील बाहेरील लढाईसाठी चला आमदार साहेबांच्या साथीने तयार होऊ या .

राजेंद्र कोतकर
अध्यक्ष राज्य क्रीडा शिक्षक महासंघराजेंद्र कोतकरhttps://www.blogger.com/profile/08367502535062213080noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-58440356784221578252020-05-27T11:53:00.331+05:302020-05-27T11:53:00.331+05:30
मा. महोदय / महोदया,
सध्या भावी शिक्षक सर्वात जास...

मा. महोदय / महोदया,
सध्या भावी शिक्षक सर्वात जास्त शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यांच्या मागण्याही काही अवास्तव नाहीत. योग्यच आहेत. राज्यातील ग्रामीण भागात सुरु केलेली ICT लैब गेली दीड वर्षापासून बंद करण्यात आल्या आहेत त्यात लाखो विद्यार्थी आज संगणक ज्ञानापासुन वंचित राहत आहेत ICT फेज 1,2 व 3 मध्ये ज्या 8000 ICT लैब सुरु केल्या त्या जास्तीत जास्त ग्रामीण सरकारी ZP परिषदांच्या शाळांमध्ये सुरु करण्यात आल्या त्याच शाळेत गेली 5 वर्ष ICT शिक्षक हे E-लर्निंग Digital School च्या माध्यामातुन शिक्षण देण्याचे काम करत होते त्याच शाळेत आज गेल्यावर लाखो रुपयांची उभी केलेली ICT लैब मधील संगणक ही शोभेची वस्तु दिसून राहली आहे. खरच जिव तूटतो हे पाहिल्यावर ज्या आत्मयतेने ICT लैब ICT शिक्षकाने जपल्या होत्या त्या आज बंद अवस्थेत आहेत. हे आता महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालेले आहे राज्याच्या डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला गेली दीड वर्ष ग्रहण लागले असून ज्या ICT लैब मध्ये प्रोजेक्टर साह्याने विद्यार्थाचा शै विकास विकसित करत आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे ध्येय आणि स्वप्न सकारनारा माझा ICT बांधव आज बेरोजगारीच्या आगीत होरपळत आहे.
राज्याचे Digitalschool E लर्निंग साकारण्यात ICT शिक्षक हे खुप महत्वाची कामगिरी बजावू शकतात हे सर्वाणि पाहिले आहे कलचाचणी, U dise, online कामे असो सर्वच यशस्वी करण्यात ICT शिक्षक कुठेच कमी पडला नाही यापुढे देखील तितक्याच् जोमाने तो परत कामाला लागेल हे नक्की तसेच सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावमुळे शालेय कामकाजात ऑनलाइन व digital शिक्षण येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या आधी आय सी टी शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांचं पुढे सेवेत सामावून घेतले तर अधिक दर्जेदार कामकाज होऊ शकते
आय. सी. टी. या केंद्र शासनाच्या योजनेतील आय.सी. टी. शिक्षकांना राज्य शासनाने लवकरात लवकर शासन स्तरिय मीटिंग घेवून राज्यातील 8000 ICT संगणक शिक्षक/निदेशकना किमान मानधन तत्वावर सामावून घेण्यात यावे ही आपणास नम्र विनंती Anonymoushttps://www.blogger.com/profile/05371232147506008121noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-232178960812805142020-05-27T10:57:59.761+05:302020-05-27T10:57:59.761+05:30महेंद्र भोसले
कराड सातारा
अध्यक्ष
शिक्षकभारती सात...महेंद्र भोसले
कराड सातारा
अध्यक्ष
शिक्षकभारती साताराAnonymoushttps://www.blogger.com/profile/12164821374118907177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-6931053899130666402020-05-27T10:57:24.609+05:302020-05-27T10:57:24.609+05:30Chan
Ekdam barobar aahe.
Chukiche nikash v GR rad...Chan
Ekdam barobar aahe.
Chukiche nikash v GR radda karaylacch have..
Patil sir Abhar.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00003733697233627857noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-59802837025780659982020-05-27T10:31:36.299+05:302020-05-27T10:31:36.299+05:30मा.आ.कपिल पाटील साहेब नमस्कार! खरोखरच आपण फारच अभ्...मा.आ.कपिल पाटील साहेब नमस्कार! खरोखरच आपण फारच अभ्यासपूर्ण निवेदन केलेले आहे.सर्वस्पर्षी निवेदनाचा विचार शासनाने जरूर करावा! सर्वांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावेत!Anonymoushttps://www.blogger.com/profile/04659302228588574714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-63283375141775206532020-05-27T10:26:11.373+05:302020-05-27T10:26:11.373+05:30Correct sirCorrect sirTulaja bhvani institute of hotel managmenthttps://www.blogger.com/profile/11405166094190310243noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-3010014980363257012020-05-27T10:12:01.221+05:302020-05-27T10:12:01.221+05:30शिक्षकांची प्रतिष्ठा कमी करणारे किराणा पोचवणार या ...शिक्षकांची प्रतिष्ठा कमी करणारे किराणा पोचवणार या कामी शिक्षकांची नियुक्ती शिक्षकांची नियुक्ती त्यांची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या कामावर लावू नये त्यांची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे समाज निर्मिती जिथे काम करतात आपण शिक्षकांची नेते आहात शिक्षकां शिक्षकांना पुराणापासून वाचवा त्यांना योग्य ते संरक्षण द्या विमा संरक्षण द्या आणि नंतर कामाला लावा .शिक्षक म्हणून या कामासाठी आमची बांधिलकी आहे ती सर्व कामे आम्ही करायला तयार आहोत समाज म्हणून देश म्हणून पनामाचे कुटुंब आणि आमि स्वतः सुरक्षित राहिले पाहिजे आम्ही वाचलो पाहिजे ही काळजी आहे .आपण अत्यंत धडाडीचे शिक्षकांचे आमदार आहात सभागृहामध्ये आपण निश्चितच नेटाने प्रश्न मानता ते सोडविण्याची आपल्यामध्ये कृती आहे आपण शिक्षकांच्या मसीहा आहात .आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मी सदैव आपल्यासोबत आहेत शिक्षकांना वाचवा .Anonymoushttps://www.blogger.com/profile/07272394536012411396noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-38129632140783472332020-05-27T09:58:22.317+05:302020-05-27T09:58:22.317+05:30सर, सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत. आपले विचार शास...सर, सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत. आपले विचार शासनाने विचारात घेऊन निर्णय घेण्यात यावा. श्री. गुरव. G. B. Minche खुर्द GARGOTI. Bhudargad कोल्हापूर Anonymoushttps://www.blogger.com/profile/10299166338399169682noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-15698117947774694472020-05-27T09:56:55.011+05:302020-05-27T09:56:55.011+05:30दुर्घटनासे देर भली शाळा सुरू करण्याची घाई म्हणजे म...दुर्घटनासे देर भली शाळा सुरू करण्याची घाई म्हणजे मुलांचे आरोग्य जाणीव पूर्वक धोक्यात घालणे, यातून कितीतरी वर्षे आपला देश प्रगतीपासून मागे जाईल घाईत चुकीची पाटी गिरवण्यापेक्षा काही काळ ती कोरी राहिलेली परवडली...काळ निघून जाईल सर्व काही सुरळीत होईल
आदरणीय कपिल पाटील साहेब आपण अत्यन्त महत्वपूर्ण मुद्दे मांडलेत ही मागणी एकदम सही आहे आपल्या पाठीशी सर्व शिक्षक असतीलAnonymoushttps://www.blogger.com/profile/12164821374118907177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-89488899003942196102020-05-27T09:54:04.112+05:302020-05-27T09:54:04.112+05:30सर्वसमावेशक मुद्दे मांडले आहेत.
कपिल पाटिल साहेबां...सर्वसमावेशक मुद्दे मांडले आहेत.
कपिल पाटिल साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद.Kisan Shikare https://www.blogger.com/profile/16783081467615305717noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-2167774065395337112020-05-27T09:40:11.870+05:302020-05-27T09:40:11.870+05:30साहेब सर्व समावेशक मागण्या मांडल्या आहेत. साहेब खु...साहेब सर्व समावेशक मागण्या मांडल्या आहेत. साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🏼 Pradeep Devendra Bandgarhttps://www.blogger.com/profile/06938982186385415750noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-46964612216106203872020-05-27T09:19:04.211+05:302020-05-27T09:19:04.211+05:30Yes✅✅✅✅✅Yes✅✅✅✅✅Anonymoushttps://www.blogger.com/profile/10738300557408518277noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-22118450313283014752020-05-27T09:02:07.897+05:302020-05-27T09:02:07.897+05:30अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत सरांनी,
अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत सरांनी,
Anonymoushttps://www.blogger.com/profile/10674796900247503432noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-25114895529594780512020-05-27T08:59:21.727+05:302020-05-27T08:59:21.727+05:30प्रति,
मा.श्री.कपिल पाटील साहेब ,
शिक्षक आमदार, को...प्रति,
मा.श्री.कपिल पाटील साहेब ,
शिक्षक आमदार, कोकण विभाग
मुंबई .

विषयः-*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधे शाळा सुरू करणे बाबत-*
साहेब,
आपण अगदी वास्तव परिस्थिती मांडली.आपणच आम्हा शिक्षकांचे आशास्थान व आधारस्तंभ आहात.आपले प्रथमतः शतशः आभार.
खरच साहेब आपण समाज,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षण हिताचे रास्त मुद्दे मांडलेत, यावर शासनाने नक्कीच विचार करुन कार्यवाही करायला हवी.किंबहुना आपण त्यांना योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडू शकता.
शाळा 15 जून लाच सुरू करावी असा कोणताही नियम नाही.मग शासन असा अट्टहास कशासाठी करत असेल. जरी शाळा सुरू झाल्या तरी सर्वप्रथम कॉलेजेस सुरु करावेत व त्यानंतर माध्यमिक व सर्वात शेवटी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात. की जेणेकरून पुढे काय अडचणी येतील हे लक्षात येईल. प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या मोठ्या मुलांवर कोरोनाचा काय प्रभाव पडेल हे समजेल व त्यानुसार प्राथमिक शाळा सुरू कराव्यात की नाही याचा विचार करता येईल.आणि मुलांचा अभ्यास कसा पूर्ण करुन घ्यायचा याचे पुरेपुर ज्ञान व कसब हे शिक्षकांकडे असतेच.मागिल वर्षात देखिल मुलांचे नुकसान झालेच नाही.बहुतेक शाळांमधील अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच होता.फक्त परिक्षा झाल्या नाहीत ही खंत.मात्र सध्या आनलाईन शिक्षणाच्या नावाने ग्रामिण भागातील मुलांचा व पालकांचा अक्षरशः छळ चालविला असेच म्हणावे लागेल.कारण यापुर्वी परीक्षा संपल्यावर एप्रिल/मे महिन्यात मुले कधी अभ्यास करत होती का? तेव्हाही त्यांनी अभ्यासच करायचा,मग खेळायचे केव्हा स्वच्छंदीपणे रहायचे केव्हा.
तसेच मुद्दा क्र.10- राज्य शिक्षण सल्लागार मंडळ स्थापन करणे.यात शिक्षक संघटनांचे देखिल प्रतिनिधित घ्यावेत.धन्यवाद.

कळावे.
आपला विश्वासू.
श्री.हेमंत शिवाजीराव पवार.नांदगाव (नाशिक)
जिल्हा सल्लागार,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक.
संचालक,
दि.प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था लि. नाशिक.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/15009949897904792081noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2182858254546388054.post-38669947568363206992020-05-27T08:54:10.651+05:302020-05-27T08:54:10.651+05:30खरच शाळा सुरु करण्याची घाई नसावी... पुढील सुट्या र...खरच शाळा सुरु करण्याची घाई नसावी... पुढील सुट्या रद्द करून आपण शैक्षणिक वर्षाचे दिवस भरून काढून शकतो. पण आत्ता शाळा सुरु करण्याची शासनाने घाई करू नयेAnonymoushttps://www.blogger.com/profile/17539636037798008261noreply@blogger.com