मुंबईतील माझ्या प्रिय शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार
दिवस आपल्यासाठी बरे नाहीत. बुरे दिन का अनुभव हम रोज ले रहे है।
लढाई जारी है.
कोर्टात, विधिमंडळात आणि रस्त्यावरही.
येत्या १४ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी सुरु होईल. सरकार, मुंबै बँक वाले आणि आपले काही शिक्षक मित्र खो खो चा खेळ खेळात आहेत. परिषदवाल्यांनी सरकारची बाजू घेणं स्वाभाविक आहे. मगर अन्याय की परिसिमा होती है। मुंबै बँक के भ्रष्टाचार का नया मसला लोकसत्ता ने सबके सामने रखा है। जिन्हे मजबुरीसे मुंबै बँक में खाता खोलना पडा है, वो डरे हुऐ है। मगर वो डरे नही, हम सब साथ है, एक है। और अन्याय का अंत भी तय है।
अगले साल टीचर और ग्रज्युएट कॉन्स्टीटयुअन्सी में इलेक्शन होने जा रहा है।
दोनदा तुम्ही मला निवडून दिलंत. प्रचंड मोठ्या विश्वासाने त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिलेला नाही. कशालाही बळी पडलेलो नाही. मेरी निष्ठा सिर्फ और सिर्फ आप के साथ है।
इस बार हमें एक नही दो आमदार चुनने है। एक शिक्षक मतदार संघातून आणि दुसरा पदवीधर मतदार संघातून. शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे आपले पदवीधर मतदार संघात उमेदवार आहेत.
इस बार आप को दो फॉर्म भरने है। एक १८ नंबर का सरोदे सर के लिए, दुसरा १९ नंबर का मेरे लिए।
मेरे लिए आप एक फॉर्म भरेंगे जिस पर आपकी और आपके एचएम की दस्तखत होगी. दुसरा फार्म १८ नंबरचा फार्म स्वतःचा आणि आपल्या घरातले जे पदवीधर आहेत त्यांचाही. सरोदे सरांना निवडून आणायचं असेल तर माझ्याप्रमाणे १ मत चालणार नाही. आपल्या घरातले आणि आपले मित्र सर्वांना मतदार करावं लागेल. शिक्षक मतदार संघात शिक्षकेतर कर्मचारी यांना मतदान करता येत नाही. प्राथमिक शिक्षकांनाही मतदान करता येत नाही. मात्र या सर्वांना ते पदवीधर असल्यास पदवीधर मतदार संघातून जालिंदर सरोदे यांना मतदान करता येईल. १ मत शिक्षक मतदार संघात तर ४ मतं पदवीधर मतदार संघात. फक्त २ तास त्यासाठी हवेत. फॉर्म भरायला १ तास आणि मतदान करायला १ तास.
या लढाईत आपण कुटुंबीयांसह उतरणार आहोत. शिक्षकांना त्रास देणाऱ्या सरकारला सांगणार आहोत, आमचे कुटुंबीय, आमचे मित्रही आमच्या सोबत आहेत. पदवीधर मतदार संघातून आम्ही आणखी एक आमदार पाठवणार आहोत.
कृपया फॉर्म पूर्ण भरा. रिकामा ठेवू नका. दुसरं म्हणजे आपले फॉर्म आपल्या कार्यकर्त्यांच्याच हाती द्या. यावेळी दुसऱ्यांच्या हातात फॉर्म देणं धोका आहे. आपले फॉर्म डम्प केले जाण्याची भिती आहे. गेल्यावेळी त्यांनी दुसरा कपिल पाटील उभा केला होता. मात्र बुद्धिमान शिक्षकांनी तो डाव ओळखला. म्हणून त्यांनी आता ठरवलं आहे. की कपिल पाटलांचे फॉर्मच जाऊ द्यायचे नाहीत. मधल्या मध्ये पळवायचे. म्हणून काळजी घ्या. खूप तक्रारी अशा आल्या आहेत. म्हणून पुन्हा फार्म भरुन द्या. पण शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांमार्फतच फॉर्म पाठवा. आपल्या एचएमच्या कव्हरिंग लेटरसह फॉर्म त्या त्या वॉर्डात पोचतील याची काळजी घ्या.
महाराष्ट्रभर अंगणवाडी ताईपासून प्रथमिक शिक्षकही आता रस्त्यावर उतरले आहेत. आपणही एकजुटीने दोन आमदार पाठवून सरकारचा पराभव करुया.
धन्यवाद
जयहिंद
आपला स्नेहांकित,
कपिल हरिश्चंद्र पाटील
अबकी बार..शिक्षक भारती के दो दो आमदार.
ReplyDeleteशिक्षक व पदविधर मतदार बंधू भगिनींना माहीत आहे..त्यांच्यावर होणारया अन्यायाच्या विरोधात शिक्षक भारती च ठामपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाते. .जय शिक्षक भारती.
अबकी बार..शिक्षक भारती के दो दो आमदार.
ReplyDeleteशिक्षक व पदविधर मतदार बंधू भगिनींना माहीत आहे..त्यांच्यावर होणारया अन्यायाच्या विरोधात शिक्षक भारती च ठामपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाते. .जय शिक्षक भारती.
Apple Don Aamdar nahi tin Aamdar asnar,aho!aamhi kokan padvidhar madtar sanghatun hi ek Aamdar nivdun aanu.Jai Shikshak Bharti....
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteJai ho shikshak Bharti
ReplyDeleteअबकी बार शिक्षक भारतीचे तीन तीन आमदार.
ReplyDeleteजय शिक्षक भारती