Tuesday, 8 July 2014

रेल्वे बजेट : नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा !!

रेल्वे बजेट
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा !!
सामान्य जनतेला असुरक्षित, कष्टप्रद, 

महाग व विलंबाचा प्रवास देणारे व PPP व 
FDI म्हणजे खाजगी करणाद्वारे लुटीचे  मार्ग खुले केले
रेल्वे खाजगी करणाची यूरोप ने फेकुन 

दिलेली टोपी उचलुन कवटाळण्याचा 
प्रकार म्हणजे रेल्वे बजेट
भारतीय जनतेच्या वाढत्या आकांक्षा ची 

हेळसांड. प्राथमिकता मात्र परकिय 
भांडवलदारांनाच !!

- आमदार कपिल पाटील, 

   अध्यक्ष, लोक भारती

No comments:

Post a Comment