Saturday, 29 June 2013

जात पडताळणीच्या डेडलाईनमुळे १ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

मा. मुखमंत्री यांनी ३० जूनच्या डेडलाईनला स्थगिती देण्याचे आणि लवकरच याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार कपिल पाटील यांना काल रात्री दिले.



9 comments:

  1. bhau congrats !!!lakho karmachyaryana dilasa milel.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. आपल्या या कार्यामुळे लाखो कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातल्या त्यात पेंशन धारकांना तर खूपच मोठा दिलासा दिलात. त्याबद्दल आपले अभिनंदन ! आपणच या कामी पुढाकार घेणार ही अपेक्षा होती ती आपण सार्थ ठरविलीत त्याबद्दल आपले आभार. यापुढेही आपणांकडूनच अशा कामांची अपेक्षा !
    धन्यवाद !
    आपला
    डी एस स्वामी
    लातूर

    ReplyDelete
  4. Dhanyawad sir !!! abhari ahot .... at least aapan prayatna tar kela amacha sathi !!! baghu sarkar kay nirnay dete hya var

    ReplyDelete
  5. एक आमदार म्हणून आपण प्रयत्न केला आम्ही आपले आभारी आहोत

    ReplyDelete
  6. You are our strong leader. ..
    I am always proudly felling

    ReplyDelete