Thursday, 10 July 2014

शिक्षणासाठी बुरे दिन


२२००० कोटीच्या टॅक्स सवलती !
परकीय भांडवलासाठी पायघड्या !!
लवासाच्या पावलावर १०० स्मार्ट सिटी 
बॅंकिंग खाजगी करणा द्वारे नवी वासलात !
जनतेला आरोग्य शिक्षण या बाबत धत्तुरा !
शिक्षणावर जीडीपीच्या फक्त ३.३ टक्के तरतूद!
शिक्षणासाठी बुरे दिन येण्याची ही घंटा आहे!!
शेती व किरकोळ उद्योग यांच्या साठी बिकट वाट !!
कामगारांच्या रोजगार कायम असुरक्षित करण्याची दिशा 
कंपनी व शेयर बाजार यांच्या साठीच अच्छे दिन  !!
महागाई ची जबाबदारी झटकुन टाकणारे बजेट

- आमदार कपिल पाटील, 
   अध्यक्ष, लोक भारती

No comments:

Post a Comment