प्रति,
मा. ना. श्री.
विनोद तावडे
शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
काल रात्री उशिरापर्यंत
मुंबईत कुर्ल्याच्या होली क्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षक थांबून होते. त्यात मोठ्या संख्येने
महिला होत्या. सकाळी ९ पासून त्या आल्या होत्या. रात्रीचे १० वाजले तरी जाऊ शकत नव्हत्या.
अहो, घरी त्यांची मुलं वाट पाहत होती. मी काल दिल्लीला होतो. रात्री थेट तिथे गेलो.
डोळ्यात त्यांच्या पाणी होतं. अतिरिक्त शिक्षकांना असं दिवसभर उभं करुन, छळून आपण काय
मिळवणार आहात?
जी स्थिती मुंबईत
तीच स्थिती साऱया राज्यात आहे. ४२२९ शिक्षक अतिरिक्त आहेत. जे शिक्षक अतिरिक्त होणार
नाहीत त्यांच्यावरचा वर्कलोड वाढणार आहे. शिक्षक अतिरिक्त झाले, त्यात त्यांचा दोष
नाही. आरटीई कायदा आणि नियम यामुळे ते अतिरिक्त झालेले नाहीत. जुन्या संचमान्यतेच्या
निकषानुसारही ते अतिरिक्त झालेले नाहीत. २८ ऑगस्ट २०१५ चा जीआर काढल्याने हे शिक्षक
अतिरिक्त झाले आहेत. संचमान्यतेचे निकष तुम्ही बदलल्यामुळे हे शिक्षक अतिरिक्त झाले
आहेत.
विद्यार्थ्यांना
विषयानुसार शिक्षक मिळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेत आहात. मी काल दिल्लीत होतो.
भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांना भेटलो. त्या चर्चेतून एक स्पष्ट झालं की, ३० किंवा ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ही मिनिमम / किमान अट आहे. तुकडीत निर्धारित संख्या
नाही म्हणून शिक्षक नाकारता येणार नाही. तीन भाषांना मिळून १ शिक्षक हा आरटीईचा विपर्यास
आहे. प्रत्येक भाषेला किमान १ शिक्षक ही आरटीईची अपेक्षा आहे. उघड आहे, अनुदानित शाळा
बंद करण्याचा आपला डाव आहे.
सिंधुदुर्ग जिह्याचे
आप्पा सामंत दिल्लीत तळ ठोकून आहेत. सुप्रिम कोर्टात केस सुरु आहे. कोर्टात आव्हान
दिलं म्हणून सिंधुदुर्ग जिह्याचे पगार थांबवले जातात. खैरुल इस्लाम संस्था कोर्टात
गेली म्हणून त्यांचे पगार थांबवण्यात आले. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांवर नो वर्क, नो
पे ची जबदरस्ती करण्यात येत आहे. बाकीचे अतिरिक्त शिक्षक सुपात आहेत.
कृपया हे थांबवा.
शिक्षण उद्ध्वस्त करु नका. शिक्षकांना अपमानित करु नका. अन्यथा ...
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.
_______________________________________________
प्रति,
मा.
ना. श्री. विनोद तावडे
शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
गणपतीपूर्वी
विनाअनुदानित शिक्षकांना पगार देण्याची आपण घोषणा केली होती.
टिव्हीवर
तुम्ही केलेल्या स्वतच्या अभिनंदनाची जाहिरातही पाहिली.
आज
गणपतीचं विसर्जन आहे. उद्या तरी जीआर निघेल काय?
शिक्षकांच्या
खूप अपेक्षा होत्या. आहेत.
मंत्रीमंडळाचा
निर्णय झालाच आहे ना.
मग जीआर काढण्यात काय अडचण आहे?
आता
अडचण सांगू नका. आणखी ताणू नका.
पगार सुरू करा, हीच विनंती.
धन्यवाद!
आपला
स्नेहांकित,
कपिल
पाटील, वि.प.स.
दिनांक : १५/०९/२०१६
This comment has been removed by the author.
ReplyDeleteSalute to u sir
ReplyDeletewell done sir.It's extremely right.
ReplyDeleteकपिल पाटील सर
ReplyDeleteआपण खरे शिक्षकांचे कैवारी आहात.
आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत.
चंद्रशेखर भारती
सरस्वती विद्यामंदिर भांडुप
Kapil Patil sir
ReplyDeleteYou have truly considered the cases of surplus teachers.
They also deserve a true status and recognition
But our ministered are hard hearted hope they will look into the matter at the earliest
Sir u r right.samyojanat amha mirabhayandermadhil shikshakana ulhasnagar, ambarnath, shahapur Aasha thikani pathavale ahe.mhanje amhi vrs gheun ghari basave ASA sarkarcha dav disto
ReplyDeleteSir u r right.samyojanat amha mirabhayandermadhil shikshakana ulhasnagar, ambarnath, shahapur Aasha thikani pathavale ahe.mhanje amhi vrs gheun ghari basave ASA sarkarcha dav disto
ReplyDeleteYou are one man army in Maharashtra assembly.great work sir.
ReplyDeleteYou are one man army in Maharashtra assembly.great work sir.
ReplyDeletewell done sir.It's extremely right.
ReplyDeleteHum apke sath sath hai
well done sir.It's extremely right.
ReplyDeleteHum apke sath sath hai
This comment has been removed by the author.
ReplyDeleteRespected kapil patil sir,
ReplyDeleteAapan shikshakanche je haal chalu aahet tyasathi khup manapasun praytn karat aahat DHANYAWAD.
He shikhan mantri shikshak aamdar,Nyayalay,vidhan bhawan ,savidhan ya sarwanche aikat nahit ,please yawar kahitary tumchyasarkhya tatnya vyaktikade kahitary solution aaselach ki,please tyacha wapar kara,kittek shikshak 15 te 20 varsha kaam karat aahet,tyana pagar nahi,surplus niyam badalale,koni aawaj kela ki tyanche pagar band,he sarv kay aahe?please kahitary kara .aamhala khup pashataap zalay ya kshetrat yeun .congress bare aase watat aahe.
Respected kapil patil sir,

मा. आमदार श्री.कपिल पाटील सर,आपण सरप्लस शिक्षकांच्या पाठीशी खम्बीरपणे उभे आहात म्हणून आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
ReplyDeleteYou are right sir but ghoshit sarvch shalancha anudanacha gr nighalach pahije
ReplyDeleteमा. आमदार श्री.कपिल पाटील सर,आपण सरप्लस शिक्षकांच्या पाठीशी खम्बीरपणे उभे आहात म्हणून आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
ReplyDeleteमा. आमदार श्री.कपिल पाटील सर,आपण सरप्लस शिक्षकांच्या पाठीशी खम्बीरपणे उभे आहात म्हणून आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
ReplyDeleteTeachers are the creator of future India and by making them surpluse we are insulting teachers and insulting our culture
ReplyDeleteआपले काम कौतुकासपद अनमोल रत्न Green bombay urdu high school.shaikh Sir
ReplyDeleteThanks sir, teachers ko unaka hak milana chahiye...
ReplyDeleteKash government ko bhi teachers ka important samajhee.. teachers ki problem samajhee aur samadhan kare...
ReplyDeleteThanks sir, teachers ko unaka hak milana chahiye...
ReplyDeleteधन्यवाद कपिल पाटील सर आपल्या प्रयत्नांना यश मिळो हीच सदिच्छा !!!
ReplyDeleteधन्यवाद कपिल पाटील सर आपल्या प्रयत्नांना यश मिळो हीच सदिच्छा !!!
ReplyDeleteHats off to you sir!! You are doing a great work.Every teacher should get their right. well done sir!!
ReplyDeleteसर आम्हाला आपल्याकडून हीच अपेक्षा आहे.
ReplyDeleteआपण आहात म्हणून सरकार दबून आहे.आम्हाला आमच्या शिक्षक आमदाराच्या सार्थ निवडीचा अभिमान आहे.
Hats off to you sir!! You are doing a great work.Every teacher should get their right. well done sir!!
ReplyDeleteSalute u sir,
ReplyDeleteU are doing a great job sir..I thing government needs a revolution against this surplus.If they dnt understand we have to take a strike action against them.And I request each and every teacher to show there presenty in this revolution.Thanks
If i will army man then i will shoot to enemy but i m a teacher so in our state teacher will not speak, not strike only display and stand like handicap.
ReplyDeleteTeacher to purane jamane k the jinke ek kehne se pura desh unko support karta tha...
Kapil patil sir great work..
Respected tawade sir can u teach one day to our class ?

माननीय,
ReplyDeleteकपिल पाटील साहेब.
आपण शिक्षकांच्या हक्कासाठी लढत आहात. आम्ही सर्व शिक्षक तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच न्याय मिळेल.धन्यवाद ....
माननीय,
ReplyDeleteकपिल पाटील साहेब.
आपण शिक्षकांच्या हक्कासाठी लढत आहात. आम्ही सर्व शिक्षक तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच न्याय मिळेल.धन्यवाद ....
Hats off to your efforts sir
ReplyDeleteअतिरिक्त च्या विषयावर कायमचा तोडगा निघायला हवा दरवर्षी हे प्रकरण उद्भवू नये यासाठी आतापासून प्रयत्न करायला हवं
ReplyDeleteसाहेब आय सी टी चे शिक्षक बेरोजगार केले यांनी ५ वर्ष ३००० रु वर काम करून आता आम्ही बेरोजगार झालोय आमचे शिक्षण बी.सी.ए एम.सी.ए आता नवीन नोकरी कोण देणार आम्हाला.शाळेत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे सर्व संगणक धूळ खात आहेत सरकारचा पैसा पाण्यात गेला कॉम्पुटर शिक्षण मिळेना मुलांना काहीतरी तोडगा काढा साहेब खूप अपेक्षा आहेत आम्हाला तुमच्याकडून .
ReplyDeleteप्रत्येक आंदोलनात आय सी टी शिक्षकांना आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही कॉम्पुटर हि काळाची गरज आहे साहेब इतर राज्यांनी जर कायम केले आय सी टी ला तर महाराष्ट्र का मागे आहे काहीतरी झाले पाहिजे प्रत्येक शाळेतील ३ ते ४ लाखांचे कॉम्पुटर साहित्य धूळ खात पडून आहेत विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी ५ वर्षाचा कंत्राटी शिक्षक होता आता तोही घरी गेलाय हि योजना कायमस्वरूपी पाहिजे कारण कॉम्पुटर मुळे विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण कमी होते कारण मुलांना त्यात आवड आहे आणि आज गरज हि आहे कपिल पाटील साहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहे यातून तुम्ही नक्कीच काहीतरी तोडगा काढाल

ReplyDeleteOne man army
ReplyDeleteOne man army
ReplyDeleteधन्यवाद कपिल पाटील सर आपण आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात ,तसेच अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांचे सुध्दा आपण गांभीर्याने विचार करत आहात खरच आभारी आहोत.चंद्रशेखर नाईक
ReplyDeleteधन्यवाद कपिल पाटील सर आपण आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात ,तसेच अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांचे सुध्दा आपण गांभीर्याने विचार करत आहात खरच आभारी आहोत.
ReplyDeleteचंद्रशेखर नाईक
धन्यवाद कपिल पाटील सर आपण आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात ,तसेच अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांचे सुध्दा आपण गांभीर्याने विचार करत आहात खरच आभारी आहोत.
ReplyDeleteचंद्रशेखर नाईक
We are with you. A true well wisher of the appropriate school education for all in a right way.
ReplyDeleteTHANKS a lot.
Bhaskar night H S
mananeeya kapil patil saheb,
ReplyDeleteapan kharach shikshakanche kaivari ahat. shikshakanbarobar shikshketar karmcharyanchesuddha kaivari bana. shikshketar karamcharyanchca koni walich nahi. apala mi atyant abhari ahe .
rajneesh prasade.
नमस्कार साहेब आम्हीही ही आपल्या बरोबर आहोत साहेब आम्हीही 2001 पासुन वाट पाहात आहोत की आमच्या प्रलंबित मागण्या केव्हा पुर्ण होणार व आमचा 14 वर्षाचा हा वनवास केव्हा संपनार कृपया आम्हाला आपल्या मदतीची वन आशीर्वादाची गरज आहे साहेब.
ReplyDeletekapil patil sir...congratulations. You have taken the side of teachers and you are always with teachers..thankyou once again. But surplus problem is created due to sanchmanyata. last year we this problem of surplus teachers but nobody has paid attention.

ReplyDeleteजाहीर निषेध
ReplyDeleteपोलीसाचा शिक्षकावर लाठीचार्ज व अश्रु धुर नळकांडे फोडली
100 पेक्षा जास्त जखमी
=========_==============
15 वर्षापासून शिक्षकाना वेतन नाही
पोटावर व आता पाठीवर मारणा-या चा निषेध सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संघटना नी कृपया निषेध करावा
हि विनंती
========================